‪Anand Sagar‬
מה אנשים אומרים
‪जुन्या आठवणींना उजाळा‬
5.0 מתוך 5 בועות‪אפר׳ 2019‬
‪आम्ही 3एप्रिल2019 या तारखेला भक्त निवास येथून रिक्षाने आनंदसगरला गेलो .जुन्या सुरेख आठवणींना उजाळा मिळेल वाटले .पण ते सध्या पूर्ण उजाड आणि बंद अवस्थेत होते .काही प्रकल्प बंद पडू शकतात .पण येणार्यांना त्याची कल्पना मिळू न देता रिक्षेवले नेत होते आणत होते .आमच्यासारखे बरेच लोक रिक्षावाले नेत आणि तसेच परत आणत होते .तिथे एक सेवेकरी बसले होते त्यांनी एकही प्रश्नावर आपले मौन सोडले नाही ! वाद घालायचे न्हवतेच कुठे .पण देवस्थान तर्फे भाविकांना प्रकल्प सध्या बंद आहे हे सांगावयाचे होते . मात्र सेवेकरींची सौम्य भाषा ,मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण मनाला आनंददायी होते .‬

מה לשנות כדי לשפר את הפריטים שאנחנו מציגים.
שפר פרופיל זה

4.5
4.5 מתוך 5 בועות98 חוות דעת
מצוין
‪65‬
טוב מאוד
‪16‬
ממוצע
‪8‬
גרוע
‪4‬
נורא
‪5‬

1.0 מתוך 5 בועות
משפחה • ‪נוב׳ 2023‬
‪🙏🏻 जय गजानन 🙏🏻 माहीत आहे की शेगांव चे बाबा श्री गजानन बाबांची कृपा आनंदसागर वर पुन्हा होईल 🙏🏻 जय गजानन श्री गजानन 🙏🏻‬
‪Written 2 בנובמבר 2023‬
חוות דעת זו היא דעתו הסובייקטיבית של חבר Tripadvisor ולא של Tripadvisor LLC. חברת Tripadvisor בודקת את חוות דעת.

Wander545082
שיתוף 1
5.0 מתוך 5 בועות
זוגות • ‪אפר׳ 2019‬
‪आम्ही 3एप्रिल2019 या तारखेला भक्त निवास येथून रिक्षाने आनंदसगरला गेलो .जुन्या सुरेख आठवणींना उजाळा मिळेल वाटले .पण ते सध्या पूर्ण उजाड आणि बंद अवस्थेत होते .काही प्रकल्प बंद पडू शकतात .पण येणार्यांना त्याची कल्पना मिळू न देता रिक्षेवले नेत होते आणत होते .आमच्यासारखे बरेच लोक रिक्षावाले नेत आणि तसेच परत आणत होते .तिथे एक सेवेकरी बसले होते त्यांनी एकही प्रश्नावर आपले मौन सोडले नाही !
वाद घालायचे न्हवतेच कुठे .पण देवस्थान तर्फे भाविकांना
प्रकल्प सध्या बंद आहे हे सांगावयाचे होते .
मात्र सेवेकरींची सौम्य भाषा ,मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण मनाला आनंददायी होते .‬
‪Written 4 באפריל 2019‬
חוות דעת זו היא דעתו הסובייקטיבית של חבר Tripadvisor ולא של Tripadvisor LLC. חברת Tripadvisor בודקת את חוות דעת.
האם זהו הפרופיל שלך ב-Tripadvisor?
הנכס הזה בבעלותך או בניהולך? קבל בעלות על הפרופיל שלך בחינם כדי להגיב על חוות דעת, לעדכן את הפרופיל שלך ועוד הרבה יותר.
קבל בעלות על הפרופיל שלך

חוות דעת על ‪Anand Sagar‬ - ‪Shegaon‬, הודו - Tripadvisor