המערכת זיהתה שאתה משתמש בדפדפן שאינו נתמך. ייתכן שאתר האינטרנט של Tripadvisor לא יוצג כהלכה.אנו תומכים בדפדפנים הבאים:
Windows: Internet Explorer, Mozilla Firefox, Google Chrome. Mac: Safari.

Sahyadri Rock Adventures

קאליאן, הודו
עוד
מידע על Sahyadri Rock Adventures
Looking for weekend trips/ nature camping, treks, pinnacle climbing and hikes in Maharashtra? We have some affordable and exciting things lined up for you! We have best team with all safety equipments.
מידע נוסף
פתוח כעת
שעות פעילות היום: 9:00 - 22:00
הצג את כל שעות הפעילות

‪Sahyadri Rock Adventures‬
לא ניתן להזמין ב-Tripadvisor

רוצה לראות אפשרויות אחרות שניתן להזמין עכשיו?
24חוות דעת0שאלות ותשובות
ציון המטיילים
  • 24
  • 0
  • 0
  • 0
  • 0
סוג מטייל
תקופה בשנה
שפה
המסננים שנבחרו
  • סנן
  • עברית
המשתמש Latikesh Kadam כתב חוות דעת נוב׳ 2021
2‏שיתופים
भटकंती सह्याद्रीची 🚩 महाराष्ट्राला लाभलेल स्वर्ग म्हणजे सह्याद्री पर्वतरांगा व त्यावरील गडकिल्ले. मी या ग्रुप सोबत अलंग मदन कुलंग व नवरा सुळका असा कठीण असलेला गड व सुळका पूर्ण केला. असे अनेक अवघड ट्रेक #सह्याद्री #रॅाक #ॲडव्हेंचर या ग्रुपच्या सहाय्याने अत्यंत सुरक्षितरित्या पूर्ण करेन आणि आम्हा सह्याद्रीप्रेमींना इतिहासातील गडांचा अविस्मरणीय अनुभव आमच्या गाठीशी बांधत आहेत. त्यासाठी मनापासुन आभार🙏🏻🙏🏻🙏🏻 आभाळाला हि जो झुकवतो त्याकडे आज मी मान वर करून पाहतो. शिवरायांचा गौरव गातो , " सह्याद्री माझा “ महाराष्ट्राचा इतिहास सांगतो , " सह्याद्री माझा “ 🚩🚩🚩
מידע נוסף
תאריך החוויה: נובמבר 2021
מועיל
שתף
המשתמש Pranali S כתב חוות דעת נוב׳ 2021
1‏שיתוף
+1
सह्यादी रॉक adventurers, kalyan खूप छान वाटले तुमच्या बरोबर ट्रेक करून. Excelent arrangements. आम्हाला तुम्ही सगळे अनोळखी आहेत असे वाटलेच नाही. खूप मज्जा आली आणि सगळे श्रेय तुमचेच आहे या मागे की तुम्ही माझ्या सारख्या नवख्या आणि प्रथमच रॉक क्लाइंबिंग करणाऱ्या भारी भक्कम लोकांना मदतीचा हात देऊन ते कार्य पूर्ण करण्यासाठी inspired केलेत. तुम्हा सगळ्या टीम मेंबर्स चे खूप खूप आभार. अश्याच अनेक ट्रेक्स ना परत परत भेटुयात. 😊🙏🏻💐🍫 प्रणाली सुळे
מידע נוסף
תאריך החוויה: נובמבר 2021
מועיל
שתף
המשתמש Rajesh G כתב חוות דעת אוק׳ 2021
2‏שיתופים
AMK 🚩🚩🚩🚩🔥अद्भुत.....अविस्मरणीय...,.....चित्तथरारक........शरीराचा कस लावणारा, गिर्यारोहकांना कायम गिरीभ्रमंती साठी खुणावणारा...... रॅपलिंगचा खडतर अनुभव देणारा अहमदनगर जिल्ह्यातील अलंग मदन कुलंग हे गड काल SRA adventures ग्रुप च्या सोबतीने यशस्वीरीत्या सर केला.........धन्यवाद Team SRA
מידע נוסף
תאריך החוויה: אוקטובר 2021
מועיל
שתף
המשתמש Pradip G כתב חוות דעת אוק׳ 2021
1‏שיתוף
+1
SRA टीम मधील सर्व ग्रुप मेंबर अतिशय हुशार असुन अतीवघड असलेले AMK अगदी सहच सर करून दिले याबद्दल मनःपूर्वक आभार...🙏
מידע נוסף
תאריך החוויה: ספטמבר 2021
מועיל
שתף
המשתמש Umesh S כתב חוות דעת אוק׳ 2021
1‏שיתוף
खुपच छान कार्य कर्ता तुम्ही.. त्याबद्दल संपूर्ण टीम ला खुप शुभेच्छा. नेहमी असेच छान काम करत राहा. आणि महत्वाचे म्हणजे श्री. भुषण पवार ह्यांचे मी खुप व्हीडिओ बघितले. त्यात रॅपलिंग ते उत्तम प्रकारे करत असतात. त्याचे मनापासून कौतुक... जय शिवराय जय महाराष्ट्र.
מידע נוסף
תאריך החוויה: נובמבר 2020
מועיל
שתף
הקודם
12