Very bad service, टोकन घेतल्यानंतर फूड काउंटर ला आल्यावर टोकन लवकर घेत नाहीत व विचारल्या नंतर उद्धटपणे उत्तर देतात, म्हणजे टोकन घेताना लाईन मध्ये उभे राहून घ्या व food घेण्यासाठी, लाईन मध्ये उभे रहा, किती वेळ लागतोय असे विचारल्यास, व्यवस्थित उत्तर मिळत नाहीत, म्हणजे असे झाले पदरचे द्या व ऐकून घ्या
הנכס הזה בבעלותך או בניהולך? קבל בעלות על הפרופיל שלך בחינם כדי להגיב על חוות דעת, לעדכן את הפרופיל שלך ועוד הרבה יותר.