वीणा वर्ल्ड यांनी 3 ft x 3fr चे टॉयलेट , 3ft x4ft चे बाथरूम आणी 9 ft x 10 ft ची रूम आमच्या युरोप मधील टूर मध्ये दिल्या बद्दल वीणा वर्ल्ड यांचे मन पूर्वक आभार...
(भारतात रेल्वे मधील टॉयलेट सुद्धा या पेक्षा मोठे असतात )
अश्या 10 स्टार पद्धतीच्या हॉटेल मध्ये प्रवाश्यांना न्यायचे धाडस फक्त वीणा वर्ल्डच करू शकते, आता त्यांनी आमच्या कडून अजून थोडे जास्त चार्ज घेऊन रेल्वे सारखे बर्थ म्हणजेच बंक बेडच्या रूम सुद्धा द्यायला हरकत नाही तेव्हडीच जागा वाचेल
परत एकदा वीणा वर्ल्ड यांचे मनःपूर्वक आभार
30
4
4
11
26